Find Jobs
Hire Freelancers

marathi content writer - NGO brochure content

₹600-1500 INR

종료됨
게시됨 거의 4년 전

₹600-1500 INR

제출할때 지불됩니다
Hey, please share your sample work and best offer price for 1000 words content need to be appealing and interactive
프로젝트 ID: 25639653

프로젝트 정보

14 제안서
원격근무 프로젝트
활동 중 4년 전

돈을 좀 벌 생각이십니까?

프리랜서 입찰의 이점

예산 및 기간 설정
작업 결과에 대한 급여 수급
제안의 개요를 자세히 쓰세요
무료로 프로젝트에 신청하고 입찰할 수 있습니다
14 이 프로젝트에 프리랜서들의 평균 입찰은 ₹1,143 INR입니다.
사용자 아바타
नमस्ते. माझं नाव ऋतीक.मी अभियांत्रिकी विभागातून पदवीधर आहे. मराठी ही माझी मातृभाषा असल्याने मला मराठी उत्तम जमते.तरी माझा लेखन हा मोठा छंद आहे आणि मी तो जोपासला आहे. मला लिखाणाची फार आवड आहे.जसे आपण सांगितले आहे तस मी खूप काही लिहू शकतो.आणखी माहिती साठी आपण मला संपर्क करू शकता.
₹1,050 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
I can write the interactive content required and I can write it in Marathi. I can write 1000 words as per your requirement in a day. Relevant Skills and Experience I have written content in English for 3 years now and my mother tongue is Marathi. Hence I believe I can write the required content in Marathi.
₹850 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
नमस्कार ! मी आकांक्षा, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात मी लहानाची मोठी झाली आहे. या कारणाने मराठी भाषेवर माझे प्रभुत्व आहे. मला लेखनाची आवड आहे व ह्या आधीही मी एका app साठी मराठीत भाषांतर केले आहे. मी तुमचे काम मनापासून पूर्ण करेन याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्ही मला काम करायची संधी द्यावी अशी मी आशा करते. धन्यवाद.
₹1,250 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
My mother tongue is marathi. I have been working as a copy editor for Times of India for over a decade now. I can surely help in your project. Touch base with me on vaibhavp1105 at gmail dot com
₹1,500 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
Hi there, This is Adesh i am a copywriter I would love to share some quotes etc. You dont have to pay me If i don't deliver results Pay me if i can slove your problems 9792610298 Relevant Skills and Experience Copywriting, Consulting
₹1,300 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
मी जन्माने मराठी आहे. सध्या च्या परीस्थिती मुळे मी माझा बहुमुल्य वेळ आपणास द्या वयास तयार आहे. आपण कृपया आपणास निश्चित काय हवे याची कल्पना देऊ शकल्यास आपले फार उपकार होतील. तसेच आपणास हव्या असलेल्या लिखानाचा विषय कृपा करून सांगण्यात आल्यास काम सुरळीत होईल.
₹1,050 INR 7일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
आम्ही आपल्याला हव्या असलेल्या विषयाला धरून, आपणास अपेक्षित असे लिखाण करून देऊ शकतो. तरी या कामासाठी आमचा विचार करावा, ही विनंती. Sample writing- जि प शाळा क्र 1 (दगडी शाळेची) शैक्षणिक सहल दि २७ फेब्रुवारी रोजी विवेक राष्ट्रसेवा समिती संचालित विवेक एग्रो फार्म, भालिवली येथे नेण्यात आली होती. इतर शाळेतील विद्यार्थांप्रमाणे याशाळेतील विद्यार्थांनादेखील शाळेबाहेरची मजा, मस्ती अनुभवता यावी. पण त्यातूनही त्यांना चांगले, उपयोगी पहाता यावे हा त्यामागील मुख्य उद्देश् होता. सकाळी ८ वाजल्यापासून तयार होऊन कधी एकदा आम्ही सहलीला जातो या आतुरतेत विद्यार्थी शाळेत जमा झाले होते. ठरलेल्या वेळेत ८.३० वा श्री प्रवीण शेट्टी यांनी बसला हात केला आणि मग विद्यार्थांचा आनंद खुलुन आला. "गणपती बाप्पा मोरया" करून गाणी म्हणत विद्यार्थांनी बस दणाणुन सोडली ती अगदी ठिकाण येई पर्यन्त. विवेक एग्रो फार्ममध्ये विद्यार्थांचे स्वागत झाले ते गरमा गरम वडापाव ने. पोटोबा भरल्यावर सहाय्यकांनी सफर सुरु केली. नाना तऱ्हेची फुलझाडे, फळ झाडे, विविध औषधी वनस्पतीची झाडे त्यांना पहाता आली. त्यापासून औषध, सरबत कशी बनवतात याचे प्रात्यक्षिक पहायला मिळाले. रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या जमिनीच्या ऱ्हासाची माहिती देत शेणखत तसेच सेंद्रिय शेती, ग्रीननेट शेती कशी करतात याची माहिती त्यांना समजली. मेंढी, बकरी, क़्क़ुकूट पालन त्याच बरोबर गोशाळा त्यांना पहायला मिळाली. जवळपास ५० हुन ही अधिक स्थानीक महिला तेथे बांबूपासून बनवत असलेल्या निरनिराळ्या सुंदर, शोभिवंत वस्तु कशा बनवतात हे पाहुन मुले खुप खुश झाली. दुपारचे एकत्रित जेवण करून निवांतपणे बांबूच्या मचाण हाउसमध्ये विद्यार्थांनी मस्त आराम केला. We can write as per your requirements..
₹1,500 INR 2일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
I'm do this Relevant Skills and Experience I have 1 years experience
₹750 INR 10일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
Hii !! I am Ritika.. I am a good freelancer.i have good knowledge of Marathi, Hindi and English languages. Marathi is my native language. I am able to write in all above given languages. I wrote content in Marathi. I have experience in this field. I can do this job as per your requirements and within a given time. If you will hire me then you will get a satisfactory result. Thank you ....
₹850 INR 1일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0
사용자 아바타
I have an excellent command over Marathi Language with a keen interest in Reading, Content Consumption and Content Development. I also have decent experience in Marathi Language Content Writing. I would like to know in detail about the project and the company in order to make a clear offer. Thanks Rohan
₹1,500 INR 4일에
0.0 (0 건의 리뷰)
0.0
0.0

고객에 대한 정보

국기 (INDIA)
Thane, India
5.0
4
결제 수단 확인
10월 28, 2019부터 회원입니다

고객 확인

감사합니다! 무료 크레딧을 신청할 수 있는 링크를 이메일로 보내드렸습니다.
이메일을 보내는 동안 문제가 발생했습니다. 다시 시도해 주세요.
등록 사용자 전체 등록 건수(일자리)
Freelancer ® is a registered Trademark of Freelancer Technology Pty Limited (ACN 142 189 759)
Copyright © 2024 Freelancer Technology Pty Limited (ACN 142 189 759)
미리 보기 화면을 준비 중...
위치 정보 관련 접근권이 허용되었습니다.
고객님의 로그인 세션이 만료되어, 자동으로 로그아웃 처리가 되었습니다. 다시 로그인하여 주십시오.